देऊळ बंद
देऊळ बंद हा २०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. गश्मीर महाजनी, गिरीजा जोशी, मोहन जोशी, प्रवीण तरडे, निवेदिता जोशी सराफ, श्वेता शिंदे आणि सतीश आळेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. ही कहाणी देवावर विश्वास नसलेल्या नासाच्या सर्वात तरुण शास्त्रज्ञाची म्हणजे डॉ. राघव शास्त्री याची आहे. आपल्या आसपास असणाऱ्या देवभोळ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी राघव श्री. स्वामी समर्थांचे मंदिर बंद करतो आणि साक्षात ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देतो.
Details About देऊळ बंद Movie:
Movie Released Date | 31 Jul 2015 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Deool Band:
1. Total Movie Duration: 2h 39m
2. Audio Language: Marathi