Back
उत्सहा इतिहासम

उत्सहा इतिहासम

 
शेअर
2018•कॉमेडी, Romance•NC17

Available in Malayalam

Utsaha Ithihasam- The Saga Of The Spirited is a ZEE5 Malayalam Original series starring Arjun Ratan, Rahul Rajagopal, Bejoy Balagopal, Pooja Nair and Shweta Netam Khare. This youthful comedy revolves around the life and journey of two friends Nitin, a software engineer, and Kristo, a filmmaker. The series deals with their wrong decisions and how the world treats them unfairly, instigating them to seek revenge on the world.

Director & Cast

KrishandDirector
Shyamin GireeshDineshan Sukumaran
Arjun RatanNitin Rajendran Ambili
Shweta Netam KharePayal Khedkar
Rahul RajagopalKristo Kurishuparambil
Bejoy BalagopalRajesh

Web Series Details

AudioMalayalamSubtitlesEnglishGenreकॉमेडी, RomanceRelease date14 Feb 2018
एपिसोड् 1 - 8
उत्साह इतिहासम - एपिसोड 01 - जॉईंट फॅमिलीची गोष्ट
11:55

उत्साह इतिहासम - एपिसोड 01 - जॉईंट फॅमिलीची गोष्ट

E1•12m • 14 Feb 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

नितीन त्याच्या ऑफिसच्या बॉसला कंटाळलेला असतो आणि आपल्या लहानपणीच्या मित्राला क्रिस्टोला मदतीला बोलवतो. ते दोघे गांजा मारतात, नशेत नितीन आपली ड्राइविंग टेस्ट कशी चुकीची गेली हे आपल्या सांगतो.

उत्साह इतिहासम - एपिसोड 01 - जॉईंट फॅमिलीची गोष्ट

E1 • 12m • 14 Feb 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड 02 - टेस्ट ड्राइव्ह
13:24

उत्साह इतिहासम - एपिसोड 02 - टेस्ट ड्राइव्ह

E2•13m • 14 Feb 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

क्रिस्टोला कळून चुकत की नितीनच्या बॉसने मुदाम त्याला सर्व नुकसान भरपाईत अडकवलं आहे. नंतर त्याचा बॉस सवलतीत अगदी तशीच गाडी घेतो आणि नितीनला सांगत नाही. मारिजुआनाच्या नशेत नितीन आणि क्रिस्टो बॉसच्या गाडीची विंडशील्ड तोडतात.

उत्साह इतिहासम - एपिसोड 02 - टेस्ट ड्राइव्ह

E2 • 13m • 14 Feb 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड 03 - एक घातक कथा
15:55

उत्साह इतिहासम - एपिसोड 03 - एक घातक कथा

E3•16m • 14 Feb 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

दोन वर्षांनी एका जाहिरातीसाठी शूट करताना क्रिस्टो एका पायल नावाच्या मराठी मुलीला भेटतो आणि तिच्याबरोबर गोकर्णला फिरायला जायचं ठरवतो. तो आपल्या नितीनला सुद्धा त्यासाठी आमंत्रित करतो. नितीन तेव्हा बिजला नावाच्या मल्याळी मुलीबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहत असतो.

उत्साह इतिहासम - एपिसोड 03 - एक घातक कथा

E3 • 16m • 14 Feb 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड - वेडा आणि मूर्ख
14:33

उत्साह इतिहासम - एपिसोड - वेडा आणि मूर्ख

E4•15m • 09 Feb 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

क्रिस्टो आणि पायल एकाच खोलीत राहत असतात जेथे ते एकमेकांच्या जवळ येतात. काही वेळात ती रागाने सर्व सामान अस्ताव्यस्थ फेकू लागते. त्रासलेला क्रिस्टो नितीनला फोन करतो आणि नितीन तेव्हा गोकर्णला पोहचण्यासाठी आपल्या गर्लफ्रेंडशी भांडत असतो.

उत्साह इतिहासम - एपिसोड - वेडा आणि मूर्ख

E4 • 15m • 09 Feb 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड 05 - सगळेच मूर्ख
12:52

उत्साह इतिहासम - एपिसोड 05 - सगळेच मूर्ख

E5•13m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

नितीन रात्रीची बस पकडून गोकर्णला येतो. पायल अजूनच वेड्यासारखं वागू लागते आणि क्रिस्टो आणि नितीन वर हल्ला चढवते. या घटनेने ते दोघेही चिंतीत होतात. पायलला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केल्यावर त्या दोघांमध्ये वाद होऊन भांडण होत.

उत्साह इतिहासम - एपिसोड 05 - सगळेच मूर्ख

E5 • 13m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड 06 - चीटरची गर्लफ्रेंड
14:46

उत्साह इतिहासम - एपिसोड 06 - चीटरची गर्लफ्रेंड

E6•15m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

क्रिस्टो आणि नितीन पायलला बघायला हॉस्पिटलला जातात पण जे झालं त्या सगळ्याबद्दल वाईट वाटून ती तिथून आधीच गेलेली असते. दरम्यान दिनेश एका स्क्रिप्टवर काम करत असतो आणि क्रिस्टोला त्याचा चित्रपट बनवण्यासाठी गळ घालतो.

उत्साह इतिहासम - एपिसोड 06 - चीटरची गर्लफ्रेंड

E6 • 15m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड - झोपेत चालत चालत..
19:06

उत्साह इतिहासम - एपिसोड - झोपेत चालत चालत..

E7•19m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

पाच वर्षानंतर क्रिस्टो स्क्रिप्ट रायटर दिनेशन बरोबर एक चित्रपट बनवतो पण तो फ्लॉप होतो. दरम्यान, नितीनला बीजलाच्या वडिलांना भेटून लग्नाबद्दल बोलून साखरपुड्याची तारीख ठरवायची असते.

उत्साह इतिहासम - एपिसोड - झोपेत चालत चालत..

E7 • 19m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा
उत्साह इतिहासम - एपिसोड - गुन्हा
19:25

उत्साह इतिहासम - एपिसोड - गुन्हा

E8•19m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा•Episode•A

क्रिस्टोचा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फार चालत नाही. दरम्यान, नितीन खासगीत साखरपुडा करण्याचे ठरवतो. ते दोघे सर्व ठरवण्यासाठी एका बार मध्ये भेटतात आणि काही जुन्या गोष्टींमुळे त्यांच्यात वाद होतात.पण जेव्हा नितीन दुसऱ्या मुलीबद्दल बोलतो तेव्हा गोष्टी अजून बिघडतात.

उत्साह इतिहासम - एपिसोड - गुन्हा

E8 • 19m • 23 Mar 2018 • Malayalam • ड्रामा

Details About उत्सहा इतिहासम Web-series :

Movie Released Date
14 Feb 2018
Genres
  • कॉमेडी
  • Romance
Audio Languages:
  • Malayalam
Cast
  • Shyamin Gireesh
  • Arjun Ratan
  • Shweta Netam Khare
  • Rahul Rajagopal
  • Bejoy Balagopal
Director
  • Krishand