S1 E2 : उत्साह इतिहासम - एपिसोड 02 - टेस्ट ड्राइव्ह
क्रिस्टोला कळून चुकत की नितीनच्या बॉसने मुदाम त्याला सर्व नुकसान भरपाईत अडकवलं आहे. नंतर त्याचा बॉस सवलतीत अगदी तशीच गाडी घेतो आणि नितीनला सांगत नाही. मारिजुआनाच्या नशेत नितीन आणि क्रिस्टो बॉसच्या गाडीची विंडशील्ड तोडतात.
Details About उत्सहा इतिहासम Show:
| Release Date | 14 Feb 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


