
हे काय नवीन?
Available in Marathi
रमा व आदित्यचा अपत्यमुक्त संसार सुखात सुरू असतो, पण रमाला भावनिक पोकळी जाणवू लागते. नोकरीतून ब्रेक घेऊन ती स्वतःचा व्यवसाय सुरू करते, मात्र व्यवसायातील वाढतं दडपण तिला जगण्याचा खरा अर्थ शोधायला लावतं.
Director & Cast
Web Series Details
नवं काहीतरी
रमा नोकरीतून काही महिन्यांची रजा घेत स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेते. घरचे तिच्या या निर्णयाने गोंधळतात, पण तिचा नवरा, आदित्य तिला पूर्ण पाठिंबा देतो. दरम्यान, निखिल आणि साक्षी हे नवं जोडपं रमाला प्रेरणा देतं.
नवं काहीतरी
Full Throttle
Rama starts working on the outline of her brand, Kala, and shares her ideas with her neighbours, Gauri and Swapnil. Aditya tries to be supportive, but he remains doubtful about Rama’s dedication.
Full Throttle
Reality Hits
Rama prepares for her first exhibition with Sakshi but is overwhelmed with self-doubt. Rama struggles with her decision, as her mother states the financial risks and her habit of abandoning projects.
Reality Hits
Nothing's Working
Rama shares a well-defined plan about Kala with Aditya, and her father’s encouragement pushes her to do better. Later, Rama decides on hiring assistants, making it her first step for the brand.
Nothing's Working
A Fresh Start
Rama’s journey has a few hits and misses until she finds a trusted tailor. While Gauri becomes Rama’s emotional support, a new member in the team, Purva, brings fresh energy and ideas.
A Fresh Start
The First Order
Rama lands her first client through an Instagram inquiry, marking a huge milestone for Kala. But the stakes are high, as the client demands custom outfits for her wedding.
The First Order
The Biggest Question
Rama, Rashmi and Poorva work intensely on designing and stitching outfits for their first client. Gauri visits the workshop while the first trials go well for Kala. Later, Rama faces a major setback.
The Biggest Question
The Turning Point
Aditya encourages Rama to face the problem. Rashmi steps up to solve the situation. Overwhelmed with the incident, Rama decides to take a drastic step for Kala. What lies next for her?
The Turning Point
दशावतार
बाबुली, एक निष्ठावंत लोककलाकार. पारंपरिक दशावतार नाटकासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. पण जेव्हा त्यांचा मुलगा संकटात सापडतो व रंगभूमीवरचा खेळ वास्तवात उतरतो, तेव्हा काय घडते?
Devak Kalji
A warm family tale where faith in Lord Ganesha heals old wounds and reunites estranged brothers.
Tighee
Three women from different stages of life confront love, loneliness and duty. Their paths intertwine, leading to quiet revelations about identity and inner strength.
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम
पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या मराठी शाळेला वाचवण्यासाठी मुख्याध्यापक दिनकर माजी विद्यार्थ्यांना साद घालतात. सुरुवातीला आशा धूसर असते; पण त्यातूनच उभी राहते अस्तित्वाच्या लढ्याची एक मोठी चळवळ!
सुपर डुपर
रोहित-ईशा हे लिव्ह-इन जोडपे नवं घर घेतात पण फसवणुकीमुळे पारंपरिक जाधव कुटुंबही त्यांच्यासोबत राहायला येतं. गोंधळ आणि विनोदाच्या वातावरणात अनपेक्षित नाती जुळतात व वेगळ्या स्वभावांची माणसं एकत्र येतात.
धर्मवीर २: मुक्काम पोष्ट ठाणे
धर्मवीर सिनेमाच्या या दुसऱ्या भागात दिग्गज नेते आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासासह अनुभवा त्यांचा महाराष्ट्रातील जनतेवर असलेला प्रभाव! त्यांच्या विचारसरणीचा आजच्या राजकारणावर पडणारा प्रभाव आवर्जून पाहा.
सैराट
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्या मुख्य भूमिका असलेला सैराट हा मराठी चित्रपट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिगदर्शित केला आहे. १०० करोडहुन अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. एकाच कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पण वेगवेगळ्या जातीच्या आर्ची आणि परशाची प्रेम कहाणी यात दाखवली आहे. आजही समाजात असणाऱ्या जातिभेदावर हा चित्रपट जळजळीत भाष्य करतो.
स्थळ
महाराष्ट्रातील एका लहानशा गावातील सविता, स्वतःचे शिक्षण पूर्ण करून करिअर घडवायचे स्वप्न पाहते. लग्नाचा वाढता दबाव तिला तिच्या स्वप्नांपासून वंचित ठेवेल, की सारी बंधनं झुगारून ती स्वतःचा मार्ग निवडेल?
उत्तर
पुण्यातील एका रेडिओ जॉकी आईची आणि तिच्या इंजिनीअर मुलाची ही हृदयस्पर्शी कथा! तंत्रज्ञानाच्या या युगात जिथे नातीही यंत्रवत वागतात, तिथे माय-लेकाच्या रक्ताच्या नात्यातही दुरावा येऊ शकतो का?
Rubaab
Sparks fly when a charming and confident Suraj falls for bold, independent Vaishali, but as love deepens and challenges rise, destiny steers their journey toward an unforeseen turn.
मुळशी पॅटर्न
मुळशी पॅटर्न हा २०१८ मधील ओम भुतकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये आणि प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. राहुल हा मुळशी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा असून, रोजगारासाठी तो शहरात येतो आणि गुन्हेगारी विश्वात अडकतो. आपल्या जमिनी विकून हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांची कहाणी या चित्रपटात मांडली आहे.
फुलवंती
लावणी नृत्यांगना फुलवंतीला शनिवारवाड्यात कला सादरीकरणाचे आमंत्रण मिळते. मात्र, तिथे रूढीवादी विद्वान शास्त्रीकडून तिचा अपमान होतो आणि ती त्याला आयुष्याला कलाटणी देणाऱ्या द्वंद्वयुद्धाचे आव्हान देते.
फॅन्ड्री
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅन्ड्री या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, किशोर कदम आणि नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा मराठी चित्रपट आहे. जब्या या खालच्या जातीतल्या किशोरवयीन मुलाला शालू या उच्च जातीतील मुलगी आवडू लागते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात हे उतार चढाव चालू असतानाच त्याच्या कुटुंबियांना मात्र थोड्या पैशांसाठी म्हणून एका रानटी डुकराची शिकार करावी लागणार असते.
कट्यार काळजात घुसली
कट्यार काळजात घुसली हा 2015 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. ज्यामध्ये, सचिन पिळगांवकर, सुबोध भावे, शंकर महादेवन, साक्षी तन्वर, अमृता खानविलकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणारा हा चित्रपट सचिन पिळगांवकर, सुबोध भावे व शंकर महादेवन यांच्या भोवती फिरते. अहंकाराने मातलेले खाँसाहेब राज दरबारातील कट्यार मिळविण्यासाठी काय काय करतात व त्याचे परिणाम काय होतात हे या चित्रपटात पाहायला मिळतं.
झपाटलेला
'झपाटलेला' हा १९९३ साली प्रदर्शित झालेला मराठी विनोदी चित्रपट आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर आणि किशोरी आंबिये यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आपले मरण निश्चित असल्याचे कळताच, तात्या विंचू हा गुंड मृत्युंजय मंत्राच्या साहाय्याने आपला आत्मा एका बाहुल्यामध्ये प्रस्थापित करतो. पुढे हाच बाहुला बनलेला तात्या विंचू लक्ष्याची डोकेदुखी बनतो.
काकस्पर्श
काकस्पर्श हा २०१२ चा मराठी चित्रपट आहे. सचिन खेडेकर आणि प्रिया बापट यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. उमाचा नवरा लग्नाच्या काही महिन्यातच वारतो. त्याच्या सर्व अंतिम विधी त्याचा भाऊ हरी दामले करतो. पण त्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही. तेव्हा हरी आत्म्याला काही तरी सांगतो आणि कावळा लगेच पिंडाला शिवतो. काही वर्ष जातात आणि उमा हरीच्या प्रेमात पडते आणि तो तिच्याशी लग्न करायला नकार देतो. जेव्हा ती अन्न पाणी सोडून देते तेव्हा तो पिंडदानावेळी काय म्हणाला होता आणि तो का तिच्याशी लग्न नाही हे तिला सांगतो.
भाऊबळी
भाऊ आवळस्कर हा एक गर्विष्ठ सरकारी अधिकारी असतो, जो बळी जंगम या प्रामाणिक दुधवाल्याची उधारी देण्यास नकार देतो. बळी सूड उगवण्याचे ठरवतो तेव्हा समाजातील दोन वर्गांमध्ये संघर्ष सुरू होतो. कोण जिंकेल हे युद्ध?
चि. व चि. सौ. कां.
चि. व चि. सौ. कां. हा 2017 चा मराठी रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ललित प्रभाकर, मृणमयी गोडबोले, ज्योती सुभाष आणि सुप्रिया पाठारे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. सावित्री आणि सत्यप्रकाश लग्नासाठी म्हणून एकमेकांना भेटतात. सावित्री ही शुद्ध शाकाहारी आणि प्राण्यांची डॉक्टर असून सत्या हा सूर्यावर उपकरण बनवणारा इंजिनियर असतो. स्वभावाला एकमेकांपेक्षा अगदी भिन्न असणारे हे दोघे एकमेकांना ओळखण्यासाठी सावित्री लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचं ठरवते. सत्या आणि सावित्रीचा हा निर्णय त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल?
हर हर महादेव
पावनखिंडीतील गौरवशाली संग्रामात, छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप मार्गक्रमण करता यावे म्हणून वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी केवळ 300 मावळ्यांसह हजारोंच्या संख्येने असलेल्या विजापुरी सैन्याशी लढा दिला.
देऊळ बंद
देऊळ बंद हा २०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. गश्मीर महाजनी, गिरीजा जोशी, मोहन जोशी, प्रवीण तरडे, निवेदिता जोशी सराफ, श्वेता शिंदे आणि सतीश आळेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. ही कहाणी देवावर विश्वास नसलेल्या नासाच्या सर्वात तरुण शास्त्रज्ञाची म्हणजे डॉ. राघव शास्त्री याची आहे. आपल्या आसपास असणाऱ्या देवभोळ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी राघव श्री. स्वामी समर्थांचे मंदिर बंद करतो आणि साक्षात ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देतो.
बकैती
As the Katarias face change, loss and ambition, they rediscover what truly feels like home.
द कसीनो
The heir of a multi-billion casino falls prey to his fathers mistress. In this greedy world, friendship ends with betrayal and enmity with death. Are you trusting the right person?
Janaawar - The Beast Within
As SI Hemant Kumar explores a missing person's case in the jungle town of Chhattisgarh, he is determined to solve it. Trouble follows when that leads to a string of bodies and a likely serial killer.
Murshid
Ex-don Murshid is forced out of exile when his former accomplice turned rival, Farid, traps his son in a gang war. Can Murshid reclaim his rule over the city as he saves his son?
रंगबाज: डर की राजनीति
The series traces the rise and fall of ‘Saheb’ Haroon Shah Ali Baig, a gangster-turned-politician, who was much loved and feared in Bihar.
बिच्छू का खेल
After Akhil shoots a lawyer in a crowded amphitheatre on the day of his colleges annual fest, he engages in a series of manipulative and dramatic incidents to prove his innocence.
सनफ्लॉवर
When Mr. Kapoor of Sunflower Society is found dead, the cops arrive and interrogate the neighbours. In a society full of quirky characters, who must have killed Kapoor and why?
Brown
Set in Kolkata, a disgraced cop, Rita Brown, and her junior hunt a serial killer targeting women, where the darkest fight is not the crime but confronting guilt and broken pasts.
Honeymoon Se Hatya
A five-part true-crime docudrama uncovers real cases where wives kill their husbands. The series dives deep into how love, control, betrayal and hidden marital fractures can lead to fatal breakdowns.
दुरंगा
Sammit's life comes crashing down when Ira investigates a case connected to his past. He must now protect himself and his loved ones from a stranger who is determined to take over his life.
द ब्रोकन न्यूज
Indian news channels Awaaz Bharati News and Josh 24/7 have opposing principles that lead to a fierce rivalry. The dynamic journalists attempt to balance their lives while facing an uncertain future.
रंगबाज
Set in the Hindi heartland of India, this series, replete with politics and crime, showcases how circumstances compel two young men to fall through the cracks and turn into dreaded gangsters.
नक्सलबाडी
STF agent Raghav goes on a secret mission to curtail the revival of a Naxal uprising in Gadchiroli. The war becomes personal as he digs deeper and tries to uncover the larger plan behind the revolt.
ब्रोकन बूट ब्यूटिफुल | सीझन 2
Veer and Sameera have happily moved on in their lives with their respective new partners. However, will a strange twist of fate reunite them and help rekindle their relationship?
Thode Door Thode Paas
Retired naval officer Ashwin Mehta takes an unconventional step to bring his family close. Each member gets 1 crore rupees if they can stay away from all their gadgets for 6 months!
द फायनल कॉल
When Captain Karan decides to end his life and puts the lives of 250 passengers at risk, airline officer Kiran takes charge to save the passengers on board.
सास बहू अचार प्रा. लिमिटेड
Suman struggles to set up a pickle business and kickstart her entrepreneurial journey to get her kids back from her ex-husband, Dilip, with the support of her former mother-in-law.
छल कपट - द डिसेप्शन
When a famous influencer is found dead at her friend's wedding, a cynical cop has to turn over the darkest secrets to find the killer. Will friendship, loyalty, and family survive the interrogation?
स्टेट ऑफ सीज: 26/11
State of Siege takes you through the untold stories of the brave heroes and the lesser-known facts of the horrid Mumbai attacks that shook the whole world in 2008
Hathras 16 days
A young Dalit girl is gang‑raped and left fighting for life. When she dares to name her attackers, her truth is buried, while her family fights for justice in a system that fails her even after death.
Details About हे काय नवीन? Web-series :
| Movie Released Date | 31 Mar 2026 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

