Back
player-popup
आधीच खाते आहे?

फॅन्ड्री

Subscribe to watch

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅन्ड्री या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, किशोर कदम आणि नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा मराठी चित्रपट आहे. जब्या या खालच्या जातीतल्या किशोरवयीन मुलाला शालू या उच्च जातीतील मुलगी आवडू लागते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात हे उतार चढाव चालू असतानाच त्याच्या कुटुंबियांना मात्र थोड्या पैशांसाठी म्हणून एका रानटी डुकराची शिकार करावी लागणार असते.

Details About फॅन्ड्री:

Movie Released Date
14 Feb 2014
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Somnath Awghade
  • Chhaya Kadam
  • Nagraj Manjule
  • Rajeshwari Kharat
Director
  • Nagraj Popatrao Manjule

Keypoints about Fandry:

1. Total Movie Duration: 1h 38m

2. Audio Language: Marathi