झी मराठी अवॉर्ड्स २०१६ हा 'झी'च्या मराठी मालिका व त्यातील कलाकारांचा गौरव करणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे व वैभव मांगले यांनी केले आहे. प्रेक्षकपसंतीस पात्र ठरलेल्या विविध मालिका व त्यातील व्यक्तिरेखांसोबतच मालिकेच्या पडद्यामागील कलाकारांचाही विशेष गौरव केला जातो. नात्यांचा उत्सव साजरा करणारी ही संध्याकाळ आपल्यासाठी नक्कीच रम्य असणार आहे! हा संपूर्ण कार्यक्रम पहा फक्त ZEE5 वर.