11 Sep 2026 • Episode 382 : तारिणी - सप्टेंबर 11, 2026 - एपिसोड
Seeking justice for her mother, Taarini lives a double life; a meek daughter at home and a fearless undercover cop outside. As she unravels the truth, she must make difficult choices.
पुढील
तारिणी केदारपर्यंत पोहोचवते हल्ल्याची माहिती
तारिणी युक्तीने दहशतवादी हल्ल्याची माहिती टीम पर्यंत पोहोचवते व टीम तयारीने तारिणीच्या मदतीला जाते.
तारिणी केदारपर्यंत पोहोचवते हल्ल्याची माहिती
विक्रम दहशतवादी हल्ला रोखू शकतील का?
याकूब मुलींना दहशतवादी मोहिमेबद्दल माहिती देतो तर, विक्रम हल्ला रोखण्यासाठीचे आटोकाट प्रयत्न करतात.
विक्रम दहशतवादी हल्ला रोखू शकतील का?

तारिणीचे सत्य याकुबसमोर येईल का?
तारिणी रात्री तिचे मंगळसूत्र पाहताना रुकसार तिला पाहते व दुसऱ्या दिवशी याकुबला तिचे सत्य सांगते.
तारिणीचे सत्य याकुबसमोर येईल का?

युवराजच्या पर्यायामुळे केदार होतो चिंतित
युवराजने तारिणीला शोधून काढण्यासाठी कौशिकीला सुचवलेल्या पर्यायामुळे केदार चिंतित होतो.
युवराजच्या पर्यायामुळे केदार होतो चिंतित

जया तारिणीला ओळखेल का?
केदारचा जयाबद्दलचा संशय पक्का होतो. जयासमोर आल्याने तारिणी चिंतित होते व जयाला तिच्यावर संशय येतो.
जया तारिणीला ओळखेल का?

कत्री करतो जया आणि पद्मिनीचा पाठलाग
याकुब मोहिमेबद्दल सांगताना विक्रम सर व तारिणीचा संपर्क तुटतो तर, कत्री जया व पद्मिनीचा पाठलाग करतो.
कत्री करतो जया आणि पद्मिनीचा पाठलाग

केदारला जया व पद्मिनीचे सत्य कळेल का?
केदार जया व पद्मिनीची माहिती काढण्याची टीमला सूचना देतो. तारिणीच्या बोलण्याने सर्व प्रभावित होतात.
केदारला जया व पद्मिनीचे सत्य कळेल का?

युवराज केदारबद्दलचा संशय सांगतो जयाला
युवराज केदारबद्दलचा संशय जयाला सांगतो तर, याकुबचे झोयासोबतचे चुकीचे वागणे पाहून तारिणी चिडते.
युवराज केदारबद्दलचा संशय सांगतो जयाला

केदारला कळते पद्मिनी आणि जयाच्या नात्याचे सत्य
तारिणी मोहिमेत गुंतलेली असताना जया तिचा शोध घेते. केदारला जया-पद्मिनी यांच्यातील संबंधाचे सत्य कळते.
केदारला कळते पद्मिनी आणि जयाच्या नात्याचे सत्य

तारिणीसमोर उभे राहते नवे संकट
तारिणी रात्री तिची योजना अमलात आणताना सर्व मुली जाग्या होतात व तारिणीसमोर नवे संकट उभे राहते.
तारिणीसमोर उभे राहते नवे संकट

तारिणीचे सत्य दहशतवाद्यांना कळेल का?
जयाच्या प्रश्नांमुळे केदार चिंतित होतो. एका कृतीमुळे तारिणीचे सत्य उघड होण्याची भीती निर्माण होते.
तारिणीचे सत्य दहशतवाद्यांना कळेल का?

तारिणी सलमाच्या वेशात येते दहशतवादी याकुबसमोर
कौशिकी तारिणी बेपत्ता असल्याची तक्रार करण्याचे ठरवते. तारिणी सलमाच्या वेशात दहशतवादी याकुबसमोर येते.
तारिणी सलमाच्या वेशात येते दहशतवादी याकुबसमोर

युवराजमुळे मोडतो काव्याचा साखरपुडा
युवराजच्या कपटामुळे काव्याचा साखरपुडा मोडतो आणि मालती व रेखा यासाठी तारिणीला दोषी ठरवतात.
युवराजमुळे मोडतो काव्याचा साखरपुडा

तारिणीची फजिती करण्यासाठी युवराजची योजना
युवराज तारिणीची फजिती करण्याची योजना निशिताला सांगतो तर, सुमी व माधव तारिणीसाठी चिंतित होतात.
तारिणीची फजिती करण्यासाठी युवराजची योजना

सलमाच्या दहशतवादी योजनेबद्दल कळते तारिणीला
तारिणी सलमाला ताब्यात घेते आणि धमकावल्यावर ती तारिणीला मुंबईवर हल्ल्याची तिची दहशतवादी योजना सांगते.
सलमाच्या दहशतवादी योजनेबद्दल कळते तारिणीला

केदारच्या प्रश्नामुळे गोंधळतो शेखर
तारिणीला सलमा नावाच्या मुलीवर संशय आल्याने ती तिचा पाठलाग करते. केदारच्या प्रश्नामुळे शेखर गोंधळतो.
केदारच्या प्रश्नामुळे गोंधळतो शेखर

सैनिकांची देशभक्ती पाहून तारिणी होते प्रेरित
वाघा बॉर्डरवर सैनिकांची जाज्वल्य देशभक्ती पाहून प्रेरित तारिणी मोहीम फत्ते करण्याचा निर्धार करते.
सैनिकांची देशभक्ती पाहून तारिणी होते प्रेरित

विक्रम तारिणीला सांगतात मोहिमेबद्दल माहिती
तारिणी ऐवजी केदार व्रताच्या उद्यापनाची पूजा करतो. विक्रम तारिणीला मोहिमेची सखोल माहिती सांगतात.
विक्रम तारिणीला सांगतात मोहिमेबद्दल माहिती

निशिता व्रत पूर्ण करु शकेल का?
व्रताच्या उद्यापनाच्या पूजेसाठी तारिणी नसल्याने निशिता पुढे येऊन तारिणीच्या जागी पूजा करायचे ठरवते.
निशिता व्रत पूर्ण करु शकेल का?

युवराजचे बोलणे ऐकून चिडतो केदार
युवराजने तारिणीच्या चारित्र्यावर बोट ठेवताच केदार चिडतो. सुमीने तारिणीबद्दल केदारला प्रश्न विचारते.
युवराजचे बोलणे ऐकून चिडतो केदार

तारिणी कोणालाही न सांगता निघते मोहिमेवर
तारिणी रात्री कोणालाही न सांगता मोहिमेसाठी निघते. सकाळी, तारिणी निघून गेल्याचे कळताच सर्व चिडतात.
तारिणी कोणालाही न सांगता निघते मोहिमेवर

केदार व तारिणीचे बोलणे लपून ऐकते निशिता
निशिता केदार आणि तारिणीचे बोलणे लपून ऐकते व तारिणी व्रताचे उद्यापन करणार नसल्याचे सर्वांना सांगते.
केदार व तारिणीचे बोलणे लपून ऐकते निशिता

सुमी करते चिंतित तारिणीला मार्गदर्शन
सुमीने काव्याच्या साखपुड्याची जबाबदारी दिल्याने तारिणी चिंतित होते व सुमी तिला मार्गदर्शन करते.
सुमी करते चिंतित तारिणीला मार्गदर्शन

तारिणी ऑपरेशन तिरंगाबद्दल सांगते केदारला
तारिणी वरिष्ठ अधिकारी विक्रम कारखानीस यांनी दिलेल्या 'ऑपरेशन तिरंगा' या मोहिमेबद्दल केदारला सांगते.
तारिणी ऑपरेशन तिरंगाबद्दल सांगते केदारला

दयानंद देणार युवराजला मोठी जबाबदारी
तारिणी येताच अनाथाश्रमात स्वातंत्र्यदिवस साजरा होतो. दयानंद युवराजला मोठी जबाबदारी द्यायचे ठरवतो.
दयानंद देणार युवराजला मोठी जबाबदारी
Rekha Mocks Taarini
Taarini’s stepmother Rekha mocks her and insults her late mother, Vasudha, but grandmother Sumi shuts her down. Elsewhere, newschannel MNN's owner Kaushiki's daughter, Ira, gets kidnapped from school.
Rekha Mocks Taarini
Rekha Scolds Kedar Over the House Rules
Rekha scolds Kedar, the Belsare family's tenant and Taarini’s colleague, over house rules. Ira’s kidnapper demands ransom from Kaushiki. Secret cop Taarini orders her team to find the kidnapper.
Rekha Scolds Kedar Over the House Rules
Taarini Saves Rekha from Danger
Taarini teaches the goons a lesson and gets Ira back to Kaushiki. Without revealing her identity, Taarini saves Rekha from danger. Later, Rekha scolds Taarini for arriving late at the temple.
Taarini Saves Rekha from Danger
Taarini Apologises to Kedar
Taarini learns about the incident with Vasudha. Kaushiki’s cousin, Isha and her husband, Ajay, reveal their suspicions about Ira’s kidnapping. Taarini apologises to Kedar for the family’s behaviour.
Taarini Apologises to Kedar
Guruji Suggests a Marriage Proposal for Taarini
Kedar vents his anger about his father to Taarini. Later, Kaushiki shares Yuvraj’s marriage decision. Guruji suggests a marriage proposal for Taarini to Madhav. Taarini shows her sisters a brave game.
Guruji Suggests a Marriage Proposal for Taarini
Taarini Gets an Update on Vasudha's Case
Kedar updates Taarini on Vasudha’s case. During a puja at Kaushiki’s home, her uncle Mac fumes over his failed plot to kidnap Ira. Later, Dr. Kamat, a friend of Kaushiki’s father, visits her.
Taarini Gets an Update on Vasudha's Case
Kaushiki Lashes Out at Yuvraj
Taarini gets upset when a key proof in Vasudha’s case is lost. When Kaushiki's brother Yuvraj insults the Kamats, a furious Kaushiki lashes out and stuns him by declaring his marriage is fixed.
Kaushiki Lashes Out at Yuvraj

Nishita Gets the Proposal Meant for Taarini
To prevent thefts, Taarini instructs her team. Her senior tells her that Vasudha is innocent. Rekha gives Kaushiki Nishita’s name as the prospective bride instead of Taarini for Yuvraj.
Nishita Gets the Proposal Meant for Taarini

The Belsare Family to Meet the Khandekars
Kedar reveals to Taarini that Gulab is the mastermind behind the city’s crimes and Vasudha’s case. Meanwhile, the Belsare family tricks Sumi and Taarini and secretly heads to see the Khandekar family.
The Belsare Family to Meet the Khandekars

Nishita and Yuvraj’s Wedding Gets Finalised
The Belsare and Khandekar families meet at a hotel and finalise Nishita and Yuvraj’s wedding. Sumi feels hurt seeing this, but Taarini comforts her. Later, Yuvraj receives a threatening phone call.
Nishita and Yuvraj’s Wedding Gets Finalised
Details About Taarini Show:
| Release Date | 11 Sep 2026 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

