कान्हा
कान्हा हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला गश्मीर महाजनी आणि वैभव तत्ववादी यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. दहीहंडीच्या उत्सवात थरांवरून होणारी स्पर्धा हा कान्हाचा मुख्य विषय आहे. दोन वेगळ्या दहीहंडी पथकांना वेगळे राजकारणी पक्ष पैसा पुरवत असतात. त्या दोनही पथकांमध्ये सतत एकमेकांपेक्षा वरचढ असल्याची स्पर्धा सुरु असते. एके दिवशी अचानक झालेल्या अपघाताने मात्र त्यांचे डोळे उघडतात.
Details About कान्हा Movie:
Movie Released Date | 1 Jan 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kanha:
1. Total Movie Duration: 1h 51m
2. Audio Language: Marathi