आलं आभाळ भरुन
आलं आभाळ भरुन हा २००७ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट, प्रा. दिलीप परदेशी यांच्या "थेंब थेंब आभाळ" या नाटकावर आधारित आहे. या चित्रपटात बाळ धुरी, शरद पोंक्षे, विजय गोखले आणि उषा नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा नाना सावकाराच्या विळख्यात सापडलेल्या गावकऱ्यांच्या आणि धनाजीरावाच्या आयुष्याभोवती फिरते. सावकाराच्या कचाट्यात सापडलेल्या स्वतःच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना धनाजीराव सोडवू शकेल का? हा हृदयस्पर्शी चित्रपट पाहा ZEE5 वर.
Details About आलं आभाळ भरुन Movie:
Movie Released Date | 31 Dec 2007 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Aala Aabhal Bharun:
1. Total Movie Duration: 2h 28m
2. Audio Language: Marathi