शंभूराजे व अकबराची भेट - स्वराज्यरक्षक संभाजी
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
ड्रामा
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या आजच्या भागात, औरंगजेब दख्खन स्वारीची जोरदार तयारी करतो. झीनत त्याला शंभूराजे व अकबराच्या भेटीची बातमी देते. दुसरीकडे, शंभूराजे व अकबर यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होतात. ते औरंगजेबचा सामना करण्यासाठी एक होण्याचे ठरवतात.