03 Sep 2021 • Episode 5 : सिद्धार्थ-अदितीविषयी कळते सर्वांना
सिद्धार्थ बापूकाकाला त्याने घातलेल्या घोळाविषयी सांगतो. घरातील सर्वांनाच मयुरी आवडते. पुढे, सिद्धार्थ-मयुरीच्या लग्नाची सुपारी फोडणार इतक्यात सिद्धार्थ त्याचे अदितीवर प्रेम असल्याचे सर्वांना सांगतो.
Details About तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! Show:
| Release Date | 3 Sep 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
