सेकंड इनिंग
सेकंड इनिंग २०१० चा मराठी चित्रपट आहे. अशोक शिंदे, सविता मालपेकर आणि महेश उदेशी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. काही सुशिक्षित ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्या समोर एक अपराध घडतो. ते एकत्र येऊन पोलीस कंप्लेंट करतात. पण त्यांना कळतं की अपराधी हा एक राजकारणी आहे. त्यांना भ्रष्ट सरकारचा चांगलाच प्रत्यय येतो. ते या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढायचं ठरवतात. ते अन्याविरुद्ध कसा आवाज उठवतील?
Details About सेकंड इनिंग Movie:
Movie Released Date | 9 Apr 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Second Inning:
1. Total Movie Duration: 2h 5m
2. Audio Language: Marathi