माझा छकुला
माझा छकुला हा १९९३ मध्ये आदिनाथ कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत असलेला मराठी चित्रपट आहे. आदी आपल्या आईबरोबर बँकेच्या कामानिमित्त मुंबईला येतो. ज्यादिवशी आदीची आई आणि आदी बँकेत असतात तेव्हा काही गुंड ती बँक लुटतात आणि बँकेतून पाळण्यासाठी आदीला अपहरण करून घेऊन जातात. आदी गुंड्यांच्या तावडीतून तर पळून येतो पण मुंबईत मात्र एकटा पडतो.
Details About माझा छकुला Movie:
Movie Released Date | 1 Jan 1994 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Maza Chakula:
1. Total Movie Duration: 2h 8m
2. Audio Language: Marathi