काय करू न कसं करू
काय करू न कसं करू हा २०१२ चा भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि दीपाली सय्यद यांच्या मुख्य भूमिका असलेला विनोदी मराठी चित्रपट आहे. कमल्या आपले बेरोजगार मित्र विजय आणि अजय यांना केअर टेकरच्या मुलींशी निशा आणि उषाशी त्यांची ओळख एक यशस्वी संगीतकार आणि डॉक्टर म्हणून करून देतो. कमल्याच्या या खोट्यावर विश्वास ठेऊन त्या दोघींचे वडील त्यांचं लग्न विजय अजयशी करून देतात. काही दिवसात त्यांच्या बायकांच्या मागण्या वाढू लागतात. पण एका श्रीमंताला आत्महत्येपासून वाचवल्याच्या मोबदल्यात त्यांना ५ करोड मिळतात आणि त्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण करतात.
Details About काय करू न कसं करू Movie:
Movie Released Date | 16 Mar 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kay Karu Na Kasa Karu:
1. Total Movie Duration: 2h 16m
2. Audio Language: Marathi