देवता
देवता हा १९८३ मधील सुधीर दळवी, प्रकाश इनामदार आणि माया जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. दरोडेखोर लखन पाल चंद्रिकाच अपहरण करून त्याच्या टोळीबरोबर तिचा बलात्कार करायचा प्रयत्न करतो. चंद्रिका त्याच्या हाताला चावून त्याच्या रक्ताचं कुंकू लावते आणि त्याला आपला नवरा बनवते जेणेकरून तो तिची रक्षा करेल. तो ही चंद्रिकावर प्रेम करू लागतो आणि गुन्हेगारीचा रस्ता सोडून चांगल्या मार्गाला लागतो. पण बरीच वर्ष उलटून गेल्यावर देखील त्याचा भूतकाळ त्याची पाठ सोडत नाही.
Details About देवता Movie:
| Movie Released Date | 1 Jan 1983 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
Keypoints about Devta:
1. Total Movie Duration: 1h
2. Audio Language: Marathi
