S1 E1 : एपिसोड 1 - आधीच हौस त्यात पडला पाऊस
विकी हा तरुण खूप कामातुर झालेला असतो. तो त्याच्या फेसबुकवरील नवीन मैत्रिणीला म्हणजे स्वप्नालीला बुटी कॉलसाठी भेटतो. दोघेही एका लोकप्रिय मेक-आऊट पॉईंटवर जाण्याचे ठरवतात. जेव्हा ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात, नेमकं त्याचवेळेस विकीच्या वडिलांचा एक मित्र त्यांना पाहतो आणि विकीच्या करामती त्याच्या घरी जाऊन सांगतो. अपमानाने घायाळ झालेला विकी आपल्या मित्रांसोबत म्हणजे सॅम आणि सुदर्शनसोबत मद्यपान करण्यास जातो.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|