इंग्रजी
पहिल्या धक्क्यातून सावरण्याच्या आधीच चापेकर कुटुंबावर दुसरा आघात. आता परत ब्रिविनचा वासुदेव चापेकरांसमोर मैत्रीचा प्रस्ताव. वासुदेव चापेकारांचा सहकार्यास होकार.