एपिसोड ८ - कर्मफळ

S1 E8 : एपिसोड ८ - कर्मफळ

राज्यपालांच्या दबावामुळे, गोविंदराजची केस सीबीआयकडे सोपविण्यात येते. दरम्यान, कथिरावन शंकरच्या विरोधात बाबूचे कान भरतो. पुढे, परिस्थिती एक नवी कलाटणी घेते आणि शंकरच्या साम्राज्याला सुरुंग लागतो.

Details About ऑटो शंकर Show:

Release Date
23 Apr 2019
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Tamil
  • Bengali
  • Hindi
  • Kannada
  • Malayalam
  • Marathi
  • Telugu
Cast
  • Vasudha
  • Saranya Ravi
  • Selvapandian
  • Swayam
  • Sarath Appani
Director
  • Ranga