• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • FREE5
  • वेब सीरिज
  • KidZ
  • LOLZ
  • लाईव्ह टीव्ही
  • रेंट
  • स्पोर्ट्स
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
पोस्टमन - टीजर

S1 E2 : पोस्टमन - टीजर

Postman
U
46s
19 Jun 2019
वेब सीरिज
ऑडिओ भाषा :
तामिळ
सबटायटल्स :

इंग्रजी

पोस्टमन ही 2019 ची ZEE5 ओरिजनल वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये मुनीशकंठ रामडॉस आणि कीर्थी पांडियन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा राजा नावाच्या एका पोस्टमन भोवती फिरते जो सुपरस्टार रजनीकांतचा खूप मोठा फॅन आहे. असा हा राजा आपल्या मुलीसोबत सुखी आयुष्य जगत असताना; त्याच्या आयुष्यात एक दुर्दैवी दिवस उजाडतो. त्यादिवशी आठ पत्रांचे वितरण शिल्लक असताना राजाचा अचानक अपघात होतो आणि तो कोमात जातो. तब्बल २३ वर्षांनंतर जेव्हा राजा बारा होतो तेव्हा सर्वात आधी तो उरलेल्या 'त्या आठ’ पत्रांच्या वितरणासाठी निघतो. आणि मग एकापाठोपाठ एक घडत जाणाऱ्या घटनांची मालिकाच या कथेचा केंद्रबिंदू बनते.

Details About Postman Show:

Release Date
19 Jun 2019
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Tamil
Cast
  • Keerthi Pandian
  • Munishkanth
Director
  • Prashanth G Sekar
Web Series By Language
Hindi Web Series