ऑडिओ भाषा:मराठी
जिवलग मित्र राहुल आणि अभिनय महाविद्यालयात शिकताना कायम अविवाहित राहायचे ठरवतात. मात्र अभिनयला आवडणाऱ्या एका मुलीने त्यांच्या वर्गात प्रवेश घेताच याला एक वेगळे वळण येते. पहा 'सिंगल' या चित्रपटातून उलगडणारी ही रंजक कथा!
कास्ट:
Rahul
Abhinay
निर्माते:
दिगदर्शक