30 Apr 2025 • Episode 203 : ऐश्वर्याचे कपट सारंग करतो उघड
ऑडिओ भाषा :
शैली :
तिलोत्तमाने सारंगला घटस्फोट घेण्याचे सांगताच तो सावलीला घरात बोलावतो व ऐश्वर्याचे कपट उघड करतो. परिणामी, तिलोत्तमा व नील ऐश्वर्याच्या कानाखाली मारतात. सावली परतल्याने जगन्नाथ व तिचे कुटुंबीय आनंदतात.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 30 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|