Back
स्मार्ट प्ले - कमळी
TRAILER 0:27

स्मार्ट प्ले - कमळी

Subscribe to watch
शेअर
2026•ड्रामा•PG13

Available in Marathi

ZEE5 घेऊन येत आहे स्मार्ट प्ले! आता तुमची आवडती मालिका 'कमळी'चे बघायचे राहून गेलेले भाग स्मार्ट प्ले एपिसोडमध्ये नक्की पहा, जिथे अवघ्या एका तासात मिळेल संपूर्ण आठवड्याची कथा! आताच पहा!

Director & Cast

Aniket SaneDirector
Vijaya BabarKamali
Yogini ChoukSaroj
Nikhil DamleHrishi
Ketaki KulkarniAnika
Ila BhateAnnapurna

Web Series Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreड्रामाRelease date23 Jan 2026
एपिसोड् 1 - 10
कमळीसमोर निर्णयाची कसोटी
1:02:12

कमळीसमोर निर्णयाची कसोटी

E1•1h 2m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळीच्या कबड्डीतील यशामुळे तिला मुंबईत शिक्षणाची संधी मिळते. पण तिची आई, सरू एक रहस्य लपवण्यासाठी तिला लग्नाचा आग्रह करते. स्वप्न व मातृभक्तीमधे अडकलेल्या कमळीसमोर येते एक कठीण निर्णय घेण्याचे आव्हान!

कमळीसमोर निर्णयाची कसोटी

E1 • 1h 2m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा
कसोटी बघणाऱ्या शहरात कमळीचा प्रवास
59:05

कसोटी बघणाऱ्या शहरात कमळीचा प्रवास

E2•59m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

गुपचुप मुंबईला जायला निघालेली कमळी तिच्या स्वप्नासाठी झगडताना आबांचा मृत्यू झाल्याच्या बातमीपासून अनभिज्ञ राहते. कमळीला तिच्या दृढनिश्चयाची परीक्षा घेणाऱ्या शहरात टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

कसोटी बघणाऱ्या शहरात कमळीचा प्रवास

E2 • 59m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा
स्वप्नाच्या दिशेने कमळीचे पहिले पाऊल
59:14

स्वप्नाच्या दिशेने कमळीचे पहिले पाऊल

E3•59m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

मुंबईत एका व्यावसायिक पार्टीमध्ये वेटरचे काम करणाऱ्या कमळीचा अनिका सर्वांसमोर अपमान करते. पुढे, अन्नपूर्णाच्या मदतीने ती महाविद्यालयात प्रवेश मिळवते व तिच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते.

स्वप्नाच्या दिशेने कमळीचे पहिले पाऊल

E3 • 59m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा
कमळीची प्रतिष्ठा जपतो हृषी
56:19

कमळीची प्रतिष्ठा जपतो हृषी

E4•56m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

अनिकाने त्रास देऊनही कमळीला तिच्या प्रतिष्ठेच्या लढाईत हृषीचा पाठिंबा मिळतो. पुढे, ती धैर्याने रिहानचा गुन्हा सर्वांसमोर आणते व धैर्य आणि सत्याच्या साथीने गर्वहरण होतेच हे सिद्ध करते.

कमळीची प्रतिष्ठा जपतो हृषी

E4 • 56m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा
कमळीचे भावपूर्ण भाषण जिंकते सर्वांचे मन!
59:20

कमळीचे भावपूर्ण भाषण जिंकते सर्वांचे मन!

E5•59m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

अनिकाने चेतवल्याने कमळी 'फ्रेशर्स डे'च्या स्पर्धेत भाग घेते. तिच्या आईबद्दलच्या भावपूर्ण भाषणाचे कौतुक होते. पुढच्या संघर्षासाठी तयारी करणाऱ्या कमळीच्या बाजूने हृषी आणि अन्नपूर्णा ठामपणे उभे राहतात.

कमळीचे भावपूर्ण भाषण जिंकते सर्वांचे मन!

E5 • 59m • 23 Jan 2026 • Marathi • ड्रामा
स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड
58:35

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E6•59m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

Trapped by Anika, Kamali escapes a locked room and wins the dance competition. But a false theft charge and a new danger at a mall test her courage, until Hrishi steps in to save her.

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E6 • 59m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा
स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड
58:39

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E7•59m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

Amid a disputed will favouring Anika, Sadanand discovers Kamali's link to the Mahajan family. Facing Anika's conspiracies, she turns the tables using her wit and courage to uphold Annapurna’s wishes.

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E7 • 59m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा
स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड
59:42

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E8•60m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

Anika tries to spoil Kamali and Ningi’s plan to celebrate Ganeshotsav in the hostel. But Kamali cleverly makes the Ganpati idol with clay and, when the decor is ruined, Vishwa comes to their aid.

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E8 • 60m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा
स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड
57:36

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E9•58m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

Kamini plots against Kamali as she helps Sadanand. Hurt by this, Kamali leaves, but when proven innocent, Annapurna brings her back with honour. Kamali makes Dipali and Rupali join her kabaddi team.

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E9 • 58m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा
स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड
58:58

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E10•59m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

Kamali helps Sadanand move his hand for the first time in years. A goon chasing her and Hrishi crashes their bike. Nayantara stops Kamali from meeting an injured Hrishi even when he calls her name.

स्मार्ट प्ले - कमळी - जानेवारी 30, 2026 - एपिसोड

E10 • 59m • 30 Jan 2026 • Marathi • ड्रामा
कमळी तिच्या कबड्डी सामन्यासाठी होते सज्ज
56:24

कमळी तिच्या कबड्डी सामन्यासाठी होते सज्ज

E11•56m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळी हृषीला भेटण्यासाठी रुग्णालयात वेषांतर करून जाते. हृषी तिला कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे प्रेरित झालेली कमळी सामना सुरू होताच आपल्या कबड्डी संघाला योग्य मार्गदर्शन करते.

कमळी तिच्या कबड्डी सामन्यासाठी होते सज्ज

E11 • 56m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा
कमळी हरवते अनिकाला
58:49

कमळी हरवते अनिकाला

E12•59m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कबड्डीच्या अंतिम सामन्यापूर्वी कमळीला गुंड पळवून नेतात, पण तारिणी तिला वाचवते. नंतर, कमळी मैदानात पोहोचते व खेळात जोरदार सादरीकरण करत संघाला विजय मिळवून देते. यामुळे अनिकाची योजना फसते.

कमळी हरवते अनिकाला

E12 • 59m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा
कमळी व निंगीविरुद्ध अनिकाचे कारस्थान
59:39

कमळी व निंगीविरुद्ध अनिकाचे कारस्थान

E13•60m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळीची बदनामी करणारा खोटा एआय व्हिडिओ पाहून ती घाबरते आणि याविषयी ऋषीला सांगते. निंगीने निवडणूकीतून माघार न घेतल्याने अनिकाच्या मैत्रिणी तिला त्रास देतात. तेव्हा कमळी तिच्या मदतीला धावून येते.

कमळी व निंगीविरुद्ध अनिकाचे कारस्थान

E13 • 60m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा
अनिकाचा डाव कमळीच्या लक्षात येईल का?
1:00:08

अनिकाचा डाव कमळीच्या लक्षात येईल का?

E14•1h • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळी वसतिगृहात पार्टीचे आयोजन करते. अनिका तिच्याविरुद्ध कट रचून तिच्या खोलीची किल्ली चोरते. चरण प्राजक्ताचा बदला घेण्याचे ठरवतो. किल्ली हरवल्याचे कळताच कमळीला अनिकाचा डाव वेळेत लक्षात येईल का?

अनिकाचा डाव कमळीच्या लक्षात येईल का?

E14 • 1h • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा
सत्यासाठी लढते कमळी
59:18

सत्यासाठी लढते कमळी

E15•59m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळी चरणच्या तावडीतून प्राजक्ताला वाचवते पण अनिकाच्या सापळ्यात अडकून तिला अटक होते. नंतर, ती सत्य उघडकीस आणते व विद्यार्थी सचिव म्हणून निवडून येते. पुढे, ती विश्वासघात करणाऱ्या अनिकाला माफ करते.

सत्यासाठी लढते कमळी

E15 • 59m • 06 Feb 2026 • Marathi • ड्रामा
नियती घडवेल का कमळी व सरूची भेट?
53:28

नियती घडवेल का कमळी व सरूची भेट?

E16•53m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

नियतीने सरू ऋषीच्या घरी येते. दरम्यान, प्राजक्तासोबत घडलेल्या प्रसंगाचे गुपित उलगडते व नयनतारा कमळीचे आभार मानण्यासाठी तिला घरी बोलावते. यामुळे नियती घडवेल का आई‑मुलीची भेट?

नियती घडवेल का कमळी व सरूची भेट?

E16 • 53m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा
अनिकाच्या सूडाचा कमळीला फटका?
59:01

अनिकाच्या सूडाचा कमळीला फटका?

E17•59m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

नयनताराच्या घरी, राजनसमोर येण्यापासून सरु लपते तर, कमळीला जेवणात आईच्या हातची चव जाणवते. नयनताराने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनिका मद्यधुंद बंड्यासह प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिरते.

अनिकाच्या सूडाचा कमळीला फटका?

E17 • 59m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा
ऋषीला कमळीवरील प्रेमाची जाणीव होईल का?
55:11

ऋषीला कमळीवरील प्रेमाची जाणीव होईल का?

E18•55m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

अनिकाची योजना फसते पण बंड्या सरूच्या खोलीजवळ पोहोचल्याने धोका वाढतो. कामिनी राजनची गौरीसाठीची शोधमोहीम थांबवते. दुखावलेली कमळी निघून जाते पण तेव्हा ऋषीला तिच्यावरील प्रेमाची जाणीव होईल का?

ऋषीला कमळीवरील प्रेमाची जाणीव होईल का?

E18 • 55m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा
कमळीच्या स्वाभिमानाला ठेच
58:01

कमळीच्या स्वाभिमानाला ठेच

E19•58m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळी नायेशाला नाच शिकवत असल्याचे कळताच नयनतारा तिच्यावर लोभी असल्याचा आरोप करते. दुखावलेली कमळी पैसे परत करून निघून जाते. दरम्यान, सूडाने पेटलेली कामिनी सरूच्या मागे चरणला पाठवते.

कमळीच्या स्वाभिमानाला ठेच

E19 • 58m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा
सरू-राजनच्या रहस्याजवळ कमळी
59:36

सरू-राजनच्या रहस्याजवळ कमळी

E20•60m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

कमळीला इजा पोहोचवण्याचा रागिणीचा डाव फसतो जेव्हा तिच्यासाठीचे अन्न अनिकाच खाते. कमळीला सरू-राजनच्या गुपिताची चाहूल लागते, तर कामिनीला चरणच्या मोबाईलवर प्राजक्ताचा व्हिडिओ सापडतो.

सरू-राजनच्या रहस्याजवळ कमळी

E20 • 60m • 13 Feb 2026 • Marathi • ड्रामा
स्मार्ट प्ले - कमळी - फेब्रुवारी 20, 2026 - एपिसोड
1:00:10

स्मार्ट प्ले - कमळी - फेब्रुवारी 20, 2026 - एपिसोड

E21•1h • 20 Feb 2026 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

Prajakta panics when Nayantara confronts her about her assault video. Later, Kamini uses the same video to blackmail Nayantara into agreeing to Rishi and Anika’s match. Will Nayantara bow to pressure?

स्मार्ट प्ले - कमळी - फेब्रुवारी 20, 2026 - एपिसोड

E21 • 1h • 20 Feb 2026 • Marathi • ड्रामा

Details About स्मार्ट प्ले - कमळी Web-series :

Movie Released Date
23 Jan 2026
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vijaya Babar
  • Yogini Chouk
  • Nikhil Damle
  • Ketaki Kulkarni
  • Ila Bhate
Director
  • Aniket Sane