Back
मुखमुखं

मुखमुखं

Play
शेअर
2019•ॲक्शन, थ्रिलर•U/A

Available in Malayalam

Mukhamukham is a 2018 ZEE5 Malayalam Original starring Shashank, Rajesh Edara, Pavani Gangireddy, Chandra Vempaty and Chandramouli. This thriller drama revolves around Madhur Anand, a renowned chef, whose wife Vaishnavi goes missing. The investigating officer, who himself is recovering from the recent death of his wife, suspects Madhur to be the perpetrator.

Director & Cast

Abhilash ReddyDirector
Pavani GangireddyVaishnavi
ShashankMadhur Anand
ChandramouliChandramouli
Chandra VempatyVamsi
Rajesh EdaraPolice Officer

Web Series Details

AudioMalayalamSubtitlesEnglishGenreॲक्शन, थ्रिलरRelease date08 Jan 2019
एपिसोड् 1 - 6
एपिसोड 1 - खून की अपघात ?
18:51

एपिसोड 1 - खून की अपघात ?

E1•19m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2•Episode•U/A

आपली पत्नी वैष्णवी हरवल्यानंतर, प्रसिद्ध सेफ मधुर आनंद पत्नीच्या हरवल्याची पोलिसात तक्रार नोंदवतात. दरम्यान, पोलिस आनंदच्या माहितीनुसार वैष्णवीच्या शेवटच्या हालचालींवरून तिला शोधण्याचे प्रयत्न सुरु करतात.

एपिसोड 1 - खून की अपघात ?

E1 • 19m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2
एपिसोड 2 - हरवलेले प्रेम
19:47

एपिसोड 2 - हरवलेले प्रेम

E2•20m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2•Episode•U/A

तपास अधिकारी आपल्या व पत्नीच्या पहिल्या भेटीच्या ठिकणी जातो. दरम्यान, राजच्या गॅंगमध्ये एक नवीन सदस्य सामील होतो ज्यांनी अपहरण केले आहे. पुढे, ज्या कंपनीला आपल्या पत्नीने चेकद्वारे 25 लाख रुपये दिले होते त्या कंपनीला मधुर आनंद जाऊन भेटतो.

एपिसोड 2 - हरवलेले प्रेम

E2 • 20m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2
एपिसोड 3 - पुनरचे अपहरण
19:59

एपिसोड 3 - पुनरचे अपहरण

E3•20m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2•Episode•U/A

एक अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून शोधायला गेलेल्या ठिकाणी मधुर आनंदच्या हाती निराशा लागते. दुसरीकडे, पोलिसांच्याही शोधकार्यात काहीच निष्पन्न होते नाही, उलट त्यांचा तपास संभ्रमित होतो. दरम्यान, निराशा पत्करलेल्या मधुरचे लक्ष विचलित झाल्याने संधी साधून राजची माणसे पुनरचे अपहरण करतात.

एपिसोड 3 - पुनरचे अपहरण

E3 • 20m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2
एपिसोड 4 - संघर्षाची शपथ
18:31

एपिसोड 4 - संघर्षाची शपथ

E4•19m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा•Episode•U/A

आपल्या बायकोच्या मृत्यूनंतर, अपहरण झालेल्या आपल्या मुलाला कसेही करून शोधण्याची शपथ मधुर आनंद घेतो. पुढे, तो अपहरकर्त्यांना खंडणी देण्यासाठी वामसीकडून काही पैसे घेतो परंतु, त्याआधीच पुनर अपहरणकर्त्यांकडून पळून जाण्यास यशस्वी होतो. दरम्यान, पोलिस अधिकारी या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी संघर्ष करतात.

एपिसोड 4 - संघर्षाची शपथ

E4 • 19m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा
एपिसोड 5 - चकवा
18:01

एपिसोड 5 - चकवा

E5•18m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा•Episode•U/A

पोलीस अधिकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने नवी माहिती गोळा करतात. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी मधुर खंडणीची रक्कम देण्यासाठी जातो, परंतु यावेळी स्वतः मधुरचेच अपहरण केले जाते.

एपिसोड 5 - चकवा

E5 • 18m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा
एपिसोड 6 - कोण असेल खुनी?
17:08

एपिसोड 6 - कोण असेल खुनी?

E6•17m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2•Episode•U/A

अपहरण झालेल्या मधुरला अपहरणकर्ते एका बंद खोलीत डांबून ठेवतात. दरम्यान, पोलीस अधिकारी मधुरसाठी सर्च वॉरंट जारी करतात. पुढे, जेव्हा पोलीस मधुरला शोधण्यासाठी त्याच्या घरी पोहचतात, तेव्हा तिथे वैष्णवीचा मृतदेह बघून आश्चर्यचकित होतात.

एपिसोड 6 - कोण असेल खुनी?

E6 • 17m • 08 Jan 2019 • Malayalam • ड्रामा + 2

Details About मुखमुखं Web-series :

Movie Released Date
8 Jan 2019
Genres
  • ॲक्शन
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Malayalam
Cast
  • Pavani Gangireddy
  • Shashank
  • Chandramouli
  • Chandra Vempaty
  • Rajesh Edara
Director
  • Abhilash Reddy