Back
कोडनेम गोंद्या

कोडनेम गोंद्या

 
शेअर
2019•ॲक्शन, ड्रामा, डॉक्युमेंट्री•NC17

Available in Hindi

Codename Gondya is a ZEE5 Original action drama series starring Bhushan Pradhan, Kshitish Date, Shivraj Vaichal, Anand Ingale, and Sunil Barve. Set in 1897, the story revolves around the first armed revolution by the youth of the country led by the Chapekar brothers. This Independence Day, get ready to witness an important chapter in Indias freedom struggle.

Director & Cast

Ankur KakatkarDirector
Anand IngaleHari Bhau
Sunil BarveLokmanya Tilak
Kshitish DateBapurao
Bhushan PradhanDamodar
Shivraj WaichalVasudev

Web Series Details

AudioHindiSubtitlesEnglishGenreॲक्शन, ड्रामा, डॉक्युमेंट्रीRelease date15 Aug 2019
एपिसोड् 1 - 10
एपिसोड 1 - अपघात कि हत्या?
39:08

एपिसोड 1 - अपघात कि हत्या?

E1•39m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

22 जून 1897 रोजी दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्येपासून इतिहासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. हा हल्ला अपघाताने घडला होता की ही एक पुर्वनियोजित हत्या होती? या घटनेला राजकीय वरदहस्त मिळाला होता का?

एपिसोड 1 - अपघात कि हत्या?

E1 • 39m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 2 - कल आज और कल
38:38

एपिसोड 2 - कल आज और कल

E2•39m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

या हल्ल्यात दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध झालाय. पुण्यात दहशतीचं वातावरण, पण दहशती खाली कोण? पुणेकर की ब्रिटिश?

एपिसोड 2 - कल आज और कल

E2 • 39m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 3 – पुणे-मुंबई-पुणे
30:28

एपिसोड 3 – पुणे-मुंबई-पुणे

E3•30m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

हत्येनंतर चापेकर बंधू मुंबईला रवाना झाले खरे; पण पुण्यात एकामागोमाग एक घडणाऱ्या अनपेक्षित घटनांनी दामोदर चापेकरांना परत पुण्यात येण्यास भाग पाडलं.

एपिसोड 3 – पुणे-मुंबई-पुणे

E3 • 30m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 4 - गुप्त संकेत
28:03

एपिसोड 4 - गुप्त संकेत

E4•28m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

ब्रिविनच्या तपासकार्यातून काही गुप्त संकेतांचा त्याला उलगडा होत जातो. मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्रिविन मुख्य आरोपींपर्यंत पोहोचू शकेल का?

एपिसोड 4 - गुप्त संकेत

E4 • 28m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 5 - आभास कि आवाज?
36:13

एपिसोड 5 - आभास कि आवाज?

E5•36m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

तापलेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याचा लोकमान्य टिळकांचा मानस. चापेकर बंधूंच्या चालाखीमुळे ब्रिविनच्या तपासकार्याची दिशाभूल.

एपिसोड 5 - आभास कि आवाज?

E5 • 36m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 6 - मैत्रीचा हात की मैत्रीचं नाटक?
43:48

एपिसोड 6 - मैत्रीचा हात की मैत्रीचं नाटक?

E6•44m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

ब्रिविनचं तपासकार्य पूर्णतः फोल ठरतं. आता ब्रिविन चापेकरांपुढे एक प्रस्ताव ठेवतो, मैत्रीचा.

एपिसोड 6 - मैत्रीचा हात की मैत्रीचं नाटक?

E6 • 44m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 7 - सोन्याचा पिंजरा?
33:44

एपिसोड 7 - सोन्याचा पिंजरा?

E7•34m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

ब्रिविनची वागणूक दामोदरला बुचकळ्यात टाकते आणि त्याचा प्रस्ताव दामोदरला विचार करायला भाग पाडतो.

एपिसोड 7 - सोन्याचा पिंजरा?

E7 • 34m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 8 - पहिला आघात
32:55

एपिसोड 8 - पहिला आघात

E8•33m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

सुनावणी सुरु...दामोदर चापेकराविरुद्धचे सबळ पुरावे आणि मैत्रीतला विश्वासघात दामोदरला फासावर चढवणार का?

एपिसोड 8 - पहिला आघात

E8 • 33m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 9 - पुन्हा विश्वासघात !
35:36

एपिसोड 9 - पुन्हा विश्वासघात !

E9•36m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

पहिल्या धक्क्यातून सावरण्याच्या आधीच चापेकर कुटुंबावर दुसरा आघात. आता परत ब्रिविनचा वासुदेव चापेकरांसमोर मैत्रीचा प्रस्ताव. वासुदेव चापेकारांचा सहकार्यास होकार.

एपिसोड 9 - पुन्हा विश्वासघात !

E9 • 36m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1
एपिसोड 10 - अंतापासून आरंभापर्यंत
37:34

एपिसोड 10 - अंतापासून आरंभापर्यंत

E10•38m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1•Episode•A

सगळी कोडी उलगडत जातात. चापेकर बंधूंचं बलिदान, वाया जाईल की एका नव्या उमेदीला प्रेरणा देईल ?

एपिसोड 10 - अंतापासून आरंभापर्यंत

E10 • 38m • 15 Aug 2019 • Hindi • ड्रामा + 1

Details About कोडनेम गोंद्या Web-series :

Movie Released Date
15 Aug 2019
Genres
  • ॲक्शन
  • ड्रामा
  • डॉक्युमेंट्री
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Anand Ingale
  • Sunil Barve
  • Kshitish Date
  • Bhushan Pradhan
  • Shivraj Waichal
Director
  • Ankur Kakatkar