Back
राणा लिहितो अंजलीला पत्र - तुझ्यात जीव रंगला

22 Oct 2016 • Episode 18 : राणा लिहितो अंजलीला पत्र - तुझ्यात जीव रंगला

Subscribe to watch

अंजलीचे विद्यार्थी राणाला अंजलीने सांगितलेले पत्र लिहिण्यास मदत करतात. पुढे,राणा आणि बरकत अंजलीच्या घरी ते पत्र द्यायला जातात. राणाचे लग्न ठरवण्यासाठी काही पाहुणे घरी येणार असल्याचे प्रतापराव राणाला सांगतात. प्रतापराव राणाच्या लग्नाची सर्व सूत्र नंदिताच्या हाती देतात. दरवाज्यात राणाचे पत्र पाहून अंजलीचे बाबा तिला ते नेऊन देतात.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
22 Oct 2016
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane