Back
राणा ठरवतो अंजलीशी बोलण्याचे - तुझ्यात जीव रंगला

20 Oct 2016 • Episode 16 : राणा ठरवतो अंजलीशी बोलण्याचे - तुझ्यात जीव रंगला

Subscribe to watch

राणा शिवाप्पासोबत अंजलीच्या घरी येतो व त्याला अंजलीची माफी मागायला सांगत संगणक तिच्या घरात ठेवण्यास सांगतो. राणा हा घडलेला प्रसंग बरकतला सांगतो. पुढे, अंजलीचे ब्रेसलेट हरवल्याने ती आपल्यावर रागावली असल्याचे राणाला कळते व तो तिच्याशी बोलायचे ठरवतो. पुढे, अंजली राणाने संगणक दिल्याचे महाजन सरांना सांगते. नंतर, अंजलीने राणाला शाळेजवळ पाहताच तो लपतो व तिथून पळून जातो.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
20 Oct 2016
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane