Back
राणा करतो शिवाप्पाला मारहाण - तुझ्यात जीव रंगला

19 Oct 2016 • Episode 15 : राणा करतो शिवाप्पाला मारहाण - तुझ्यात जीव रंगला

Subscribe to watch

महाजन सर गायकवाडांच्या घरी येतात. नंदिता त्यांनी आणलेला संगणक घरी ठेवून घेत तो गायकवाडांच्या पैशानेच आणला असल्याचे सांगते. अंजली घरी येताच तिची आई तिला शिवाप्पा परत येऊन गेल्याचे सांगते. ते ऐकून अंजली राणाला घरी गुंड पाठवण्यावरून सुनावते. अंजलीची आई राणासमोर त्या गुंडाचे वर्णन करते. त्यानंतर, अंजलीच्या घरच्यांना धमकावल्याने राणा शिवाप्पाला मारहाण करतो.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
19 Oct 2016
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane