Back
राणाला मुलींचे फोटो दाखवण्याचा नंदिताचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला

31 Oct 2016 • Episode 25 : राणाला मुलींचे फोटो दाखवण्याचा नंदिताचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला

Subscribe to watch

रेणू आणि अंजली राणाला शाळेबाहेर बघतात. राणाकडून अंजलीला ब्रेसलेट देणे राहून जाते. अंजली जवळ असताना आपण खूप अस्वस्थ होत असल्याचे राणा बरकतला सांगतो. राणाला नेमकं काय बोलायचं असेल याचा अंजली विचार करते तर राणा तिला दुसऱ्या दिवशी ब्रेसलेट द्यायचे ठरवतो. राणा व अंजलीचे कुटुंबीय दिवाळी साजरी करतात. नंदिता राणासाठी योग्य स्थळ निवडेन असे प्रतापरावांना सांगते व त्यानंतर राणाला विविध मुलींचे फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
31 Oct 2016
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane