24 Oct 2016 • Episode 19 : कुटुंबीयांची काळजी घेण्याचे नंदिताचे ढोंग - तुझ्यात जीव रंगला
राणा येत्या वर्षात नक्की लग्न करण्याचे वचन गोदाक्काला देतो. नंदिता राणाला लग्न करावे असे सांगते मात्र त्याचवेळी ते कसे चुकीचे आहे याविषयीही सांगते. राणाविषयी वाटणारी चिंता प्रतापराव त्यांच्या पत्नीच्या फोटोपुढे व्यक्त करतात. राणाच्या लग्नाविषयी वाटणारी उत्सुकता सनी त्याला सांगतो. लग्नाविषयी नंदिताने काढलेले उद्गार राणाला आठवल्याने तो रात्री घराबाहेर पडतो. नंदिता सुरज समोर घरच्यांची काळजी घेत असल्याचा आव आणते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
| Release Date | 24 Oct 2016 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


