Watch Tujhyat Jeev Rangala Episode 2 online in HD on Zee 5 | 4th October 2016
Back
player-popup
आधीच खाते आहे?

04 Oct 2016 • महाजन संगतात अंजलीला नंदिताची माफी मागण्यास - तुझ्यात जीव रंगला

Subscribe to watch

प्रतापरावांनी अंजलीला त्यांचे स्वागत करण्याची परवानगी दिल्याने नंदिता चिडते. महाजन अंजलीला नंदिताची माफी मागण्यास सांगतात. नंतर, महाजन व अंजलीला नंदिता बाहेर वाट बघण्यास सांगते. नंदिताने या दोघांना संपूर्ण दिवस वाट बघायला लावल्याचे कळताच प्रतापराव नंदिताला अंजलीची माफी मागण्यास सांगतात. नंदिता अंजलीची माफी मागतच तिला एक आव्हानही देते.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
4 Oct 2016
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane