Back
सायली सांगते तिच्याविषयीचे सत्य

11 Sep 2021 • Episode 24 : सायली सांगते तिच्याविषयीचे सत्य

Subscribe to watch

सायलीच्या भीतीमागचे कारण कळताच विकी त्याविषयी कोणालाही काहीच सांगू नये असे तिला सांगतो. त्यावरून सतेज व विकीमध्ये वाद होतो. सर्वांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने सायली तिच्याविषयीचे सत्य सांगते.

Details About ती परत आलीये Show:

Release Date
11 Sep 2021
Genres
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaishnavi
  • Tanvi
  • Sameer
  • Prathamesh
  • Shreyas
Director
  • Ankush Marode