Back
player-popup
आधीच खाते आहे?

12 Sep 2022 • गावकरी नेत्राला हाकलतात मंदिरातून

Subscribe to watch

मंदिरात त्रिनयना देवी स्वतः गाणे गात असल्याचे समजून सर्व गावकरी मंदिराजवळ जमतात. मात्र सत्य समोर येताच सर्व संतापतात व अपशकुनी म्हणत नेत्राला हाकलतात. पुढे, दुखावलेल्या नेत्राला पुजारी भालबा समजावतात.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
12 Sep 2022
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar