Back
केतकीविरुद्ध रूपालीची योजना

05 Oct 2022 • Episode 21 : केतकीविरुद्ध रूपालीची योजना

Subscribe to watch

केतकी अद्वैतकडे त्याच्या अपघाताची चौकशी करतानाच रुपाली तिला रोखते. केतकीविरुद्ध रुपाली अधोक्षजच्या साथीने एक योजना आखते. पुढे, एक संकेत मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या नेत्राला मंगलाला दिलेले वचन आठवते.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
5 Oct 2022
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar