26 Sep 2022 • Episode 13 : नेत्रा करते अद्वैतला रुग्णालयात दाखल
एका हातगाडीच्या साहाय्याने नेत्रा अद्वैतला रुग्णालयात दाखल करते. डॉक्टरांनी अद्वैतच्या अपघाताविषयी कळवताच शेखरला गुरुजींचे भाकीत आठवते. रुपाली अधोक्षजला अद्वैतबाबत एक खात्री करून घेण्यास सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 26 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


