Back
वच्छी देते अण्णांना शिव्या-शाप - रात्रीस खेळ चाले २

02 Feb 2019 • Episode 18 : वच्छी देते अण्णांना शिव्या-शाप - रात्रीस खेळ चाले २

Subscribe to watch

काशीचं लग्न मोडल्याच्या संशयावरून वच्छी अण्णांना शिव्या-शाप देते. लालची शेवंताला भुलवण्यासाठी अण्णा महागडी साडी भेट करतात व तेव्हाच त्यांच्यामुळे शेवंता गरोदर असल्याचं समजतं. बरीच वर्षे इंदू अण्णांपासून लपवून पांडूला जेवण देते. खूप वर्षांनंतर घरात कार्य असल्यामुळे पांडूच्या खोलीचा दरवाजा अण्णा उघडतात. खांद्यापर्यंत वाढलेले केस, छातीपर्यंत वाढलेली दाढी, काळंकुट्टं पडलेलं शरीर, अंगावर फिरणारे किडे आणि खोलीतून येणारा घाणेरडा वास अशा अवस्थेत पांडूला पाहून सगळेच अवाक होतात.

Details About रात्रीस खेळ चाले २ Show:

Release Date
2 Feb 2019
Genres
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Madhav Abhyankar
  • Rutuja Dharamadhikari
  • Dilip Bapat
  • Nupur Chitale
Director
  • Raju Sawant