16 Jan 2019 • Episode 3 : माधव रडत येतो घरी - रात्रीस खेळ चाले २
शाळेतली मुलं चिडवतात म्हणून माधव रडत घरी येतो. माधवला चुकीची शिकवण देणा-या छायाला इंदू फटके देते आणि रडणा-या माधवची समजूत काढते. चिडलेल्या वच्छीचं दारात उभं राहून पोराबाळांना शिव्या शाप देणं सहन न झाल्यामुळे इंदू बेशुद्ध पडते. शुद्धीवर आलेली इंदू पोटात दुखायला लागल्यामुळे वेदनेने तळमळते. इंदूच्या किंकाळ्या बघून नाना म्हणजेच अण्णांचे वडिल सुईनीला बोलावतात. सुईन घरात येताच घरावर एक मोठी अमानवी सावली पडते आणि वाड्यात एक भीषण शांतता पसरते.
Details About रात्रीस खेळ चाले २ Show:
| Release Date | 16 Jan 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


