Watch Ratris Khel Chale 2 Episode 21 online in HD on Zee 5 | 6th February 2019
Back
player-popup
आधीच खाते आहे?

06 Feb 2019 • छायाच्या उद्धटपणासाठी इंदू मारते तिच्या कानाखाली - रात्रीस खेळ चाले २

Subscribe to watch

छायाच्या चुकीच्या वागण्याने लग्न मोडल्यामुळे इंदू कानाखाली मारत तिला जाब विचारते. मध्यरात्री येणा-या झाडूच्या आवाजामुळे अण्णा खोलीतून बाहेर जातात. तात्याचा आत्मा समोर दिसत असल्यामुळे अण्णा बंदूक रोखतात खरे पण, समोर पांडू बसलेला असतो. अण्णांनी झाडलेली गोळी इंदूमुळे चुकते व पांडू वाचतो. देवीची ओटी भरण्यासाठी आणलेल्या नारळाची शेंडी वच्छी काढून टाकते आणि शिव्याशाप देऊन निघून जाते. तो नारळ इंदू दूरवर जंगलाच्या दिशेने भिरकावते. जोरात आलेला नारळ छायासोबत असलेल्या मुलाला लागतो आणि तो जागीच बेशुद्ध पडतो.

Details About रात्रीस खेळ चाले २ Show:

Release Date
6 Feb 2019
Genres
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Madhav Abhyankar
  • Rutuja Dharamadhikari
  • Dilip Bapat
  • Nupur Chitale
Director
  • Raju Sawant