Watch Ratris Khel Chale 2 Episode 17 online in HD on Zee 5 | 1st February 2019
Back
player-popup
आधीच खाते आहे?

01 Feb 2019 • अण्णा जातात शेवंताकडे - रात्रीस खेळ चाले २

Subscribe to watch

संध्याकाळी तुळशीपुढे लावलेल्या पणतीच्या वातीने बघता बघता संपुर्ण तुळस पेट घेते. ते पाहून नाना आणि इंदूच्या पायाखालची जमीनच सरकते. नशेत असलेल्या अण्णांना मध्यरात्री घराबाहेर येणा-या झाडूच्या आवाजामुळे जाग येते. खोलीबाहेर आलेल्या अण्णांना एका बाजूला तात्याची आणि दुस-या बाजूला भिवरीची आत्मा दिसते. पाटणकर घरात नसल्याचा फायदा घेऊन अण्णा शेवंताकडे जातात. पुढे, नाना अचानकच चक्कर येऊन खाली कोसळतात पण निष्ठूर अण्णा त्यांच्याकडे पहात हसतात.

Details About रात्रीस खेळ चाले २ Show:

Release Date
1 Feb 2019
Genres
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Madhav Abhyankar
  • Rutuja Dharamadhikari
  • Dilip Bapat
  • Nupur Chitale
Director
  • Raju Sawant