Back
अण्णांना येतो हृदयाचा झटका - रात्रीस खेळ चाले २

15 Jan 2019 • Episode 1 : अण्णांना येतो हृदयाचा झटका - रात्रीस खेळ चाले २

Subscribe to watch

नायकांच्या वाड्यात लग्नाचा उत्साह ऐन रंगात आलेला असताना वाड्याचे प्रमुख अण्णा हृदयाच्या झटक्याने मरण पावतात. अमावस्येच्या दिवशी येणा-या राखणदाराला दारू पिऊन नशेत धुंद असणारे अण्णा मारतात. गावातील श्रीमंतांपैकी एक असलेले अण्णा गरीबांचा छळ करणारे आणि इंदूसारखी सुस्वभावी बायको आणि दोन मुलं असतानाही परस्त्रियांवर वाईट नजर ठेवणारे असतात. आबा, वच्छी आणि त्यांचा मुलगा काशी तिघेही वाड्यावर येतात. आबा आणि काशीसोबतच्या वादानंतर अण्णा आबांवर आणि काशीवर बंदूक रोखतात.

Details About रात्रीस खेळ चाले २ Show:

Release Date
15 Jan 2019
Genres
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Madhav Abhyankar
  • Rutuja Dharamadhikari
  • Dilip Bapat
  • Nupur Chitale
Director
  • Raju Sawant