23 Jan 2019 • Episode 9 : अण्णा फसवतात गरीब गावक-याला - रात्रीस खेळ चाले २
अण्णांनी दत्ताला दिलेल्या हीन वागणूकीची छाया नक्कल करत त्याला त्रास देते. निष्ठूर अण्णांसोबतच लोभी रघू आणि नेने गरीब गावक-याला फसवून जमानीच्या कागदांवर अंगठा घेतात. अण्णांचा मित्र म्हणजेच नेनेच्या सांगण्यावरून पोलिस आबा आणि काशीची अण्णांविरोधातील तक्रार नोंदवून घेतात. शुन्यात नजर लावून बसलेल्या दत्ताजवळ इंदू गेली असता अण्णांना पोलीस पकडणार का असा प्रश्न दत्ता तिला करतो. दत्ता एका झाडाकडे बोट दाखवत मला हे भिवरीने सांगितलं असं सांगताच घाबरलेल्या इंदूच्या पायाखालची जमीनचं सरकते.
Details About रात्रीस खेळ चाले २ Show:
| Release Date | 23 Jan 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


