Back
आबा नाईक जातात पोलीस स्थानकात - रात्रीस खेळ चाले २

21 Jan 2019 • Episode 7 : आबा नाईक जातात पोलीस स्थानकात - रात्रीस खेळ चाले २

Subscribe to watch

अण्णा उठताच खोलीच्या खिडक्या-दरवाजे बंद पाहून सर्वांवर खूप भडकतात. भिवरीच्या मुलाला आपल्याच भावाप्रमाणे वागवावे असे माधव व छायाला सांगत इंदू त्याचे नाव दत्ता असे ठेवते. मात्र छाया असे करण्यास नकार देते. दरम्यान, आबा नाईक अण्णांविरुद्ध तक्रार करण्यास पोलीस स्थानकात जातात. पुढे, वच्छी खोटे नाटक करीत तिच्या चुकीच्या वागण्याची माफी इंदूजवळ मागते.

Details About रात्रीस खेळ चाले २ Show:

Release Date
21 Jan 2019
Genres
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Madhav Abhyankar
  • Rutuja Dharamadhikari
  • Dilip Bapat
  • Nupur Chitale
Director
  • Raju Sawant