18 Sep 2021 • राया घेतो आशाची काळजी
आशाची तब्येत बिघडल्याने कृष्णा ती कारखान्यात येऊ शकत नसल्याचे रायाला कळवते. अहवालाचे काम पूर्ण करण्यासाठी राया ऑफिसच कृष्णाच्या घरी घेऊन जातो. पुढे,राया आशाची काळजी घेतो व कृष्णा कारखान्याचे काम करते.
Details About मन झालं बाजिंद Show:
| Release Date | 18 Sep 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


