Back
राया बजावतो हृतिकला

21 Sep 2021 • Episode 25 : राया बजावतो हृतिकला

Subscribe to watch

अहवालाची फाईल पाहून भाऊसाहेब कृष्णाचे कौतुक करतात. एका ग्राहकाला चार दिवसात ऑर्डर पूर्ण करण्याचे वचन हृतिक देतो. तेव्हाच राया त्याला बजावतो. पुढे, अभ्यासासाठी सुट्टी घेण्याचे मुंजा कृष्णाला सांगतो.

Details About मन झालं बाजिंद Show:

Release Date
21 Sep 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shweta Rajan Kharat
  • Vaibhav Chavhan
Director
  • Aniket Sane