Back
अप्पा घरात नसल्याने सगळे होतात चिंतीत - माझा होशील ना

20 Mar 2020 • Episode 17 : अप्पा घरात नसल्याने सगळे होतात चिंतीत - माझा होशील ना

Subscribe to watch

माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सर्व मामा मिळून आदित्यच्या वागण्याचा विचार करतात. आदित्यचा मेसेज वाचून सई त्याला चटकन फोन करते पण रात्री तिचा फोन आल्याने आदित्य गडबडतो. आदित्य नोकरीला जाणार म्हणून सगळे मामा त्याला एकेक भेटवस्तू देतात. अचानक अप्पा घरात नसल्याचे कळताच मात्र सगळे चिंतीत होतात.

Details About माझा होशील ना Show:

Release Date
20 Mar 2020
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Virajas Kulkarni
  • Gautami Deshpande
  • Achyut Potdar
Director
  • Aniket Arun Sane