Back
player-popup
आधीच खाते आहे?

14 Mar 2020 • स्कार्फ देण्यास आदित्यचा सईला नकार - माझा होशील ना

Subscribe to watch

माझा होशील ना मालिकेच्या या भागात, स्कार्फ हरवल्याने रडवेली झालेली सई तिच्या आईवर चिडते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कार्फवरून सर्व मामा आदित्यला प्रश्न विचारतात. दरम्यान, आदित्यचा रुमाल सापडत नसल्याने सई एक तोडगा काढते. पुढे, आदित्यने स्कार्फ देण्यास नकार देताच सई त्याच्यावर वैतागते.

Details About माझा होशील ना Show:

Release Date
14 Mar 2020
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Virajas Kulkarni
  • Gautami Deshpande
  • Achyut Potdar
Director
  • Aniket Arun Sane