Back
आदित्य देतो सईला त्याचा नंबर - माझा होशील ना

18 Mar 2020 • Episode 15 : आदित्य देतो सईला त्याचा नंबर - माझा होशील ना

Subscribe to watch

माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला नोकरी मिळाल्याचा आनंद सर्व मामा मिळून साजरा करतात. आदित्य आणि सई दोघेही एकमेकांशी बोलणं होत नसल्याने अस्वस्थ होऊन नैनाला फोन करतात पण नैना दोघांशीही खोटं बोलते. पुढे, अचानक दोघांचे बोलणे होते आणि आदित्य सईला त्याचा नंबर देतो.

Details About माझा होशील ना Show:

Release Date
18 Mar 2020
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Virajas Kulkarni
  • Gautami Deshpande
  • Achyut Potdar
Director
  • Aniket Arun Sane