25 Mar 2020 • Episode 21 : सईने मागवलेल्या पदार्थांमुळे आदित्यला फुटतो घाम - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सईने हॉटेलमध्ये मागवलेल्या पदार्थांची संख्या बघून आदित्यला घाम फुटतो. दादामामा आदित्यसोबत जेवण्यासाठी घरी त्याची वाट बघतो आणि त्याला फोन लावतो. पुढे, घरी जायला घाईने निघालेल्या आदित्यकडे सई नैनाला घरी सोडण्याचा आग्रह करते.
Details About माझा होशील ना Show:
| Release Date | 25 Mar 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


