Back
रेवती सांगते वाडकरला तिची खरी ओळख - काय घडलं त्या रात्री?

08 Jan 2021 • Episode 5 : रेवती सांगते वाडकरला तिची खरी ओळख - काय घडलं त्या रात्री?

Subscribe to watch

वाडकरने पत्रकार परिषद घेतल्याने परदेशी त्याला सुनावतात. पत्रकार सिद्धांतच्या आई व मित्रांची मुलाखत घेतात. रेवती एक पत्रकार बनून शिवानी व संजनाशी संवाद साधते व नंतर वाडकरला तिची खरी ओळख सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.

Details About काय घडलं त्या रात्री? Show:

Release Date
8 Jan 2021
Genres
  • क्राईम
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sushant Shelar
  • Manasi Salvi
  • Rajan Parvate
  • Gaurav Ghatnekar
  • Jaywant Wadkar
Director
  • Paresh Patil