21 Jan 2021 • Episode 10 : रेवतीला सापडतो करिनाविषयीचा एक दुवा - काय घडलं त्या रात्री?
सिद्धांत प्रकरणातून सुटका होण्यासाठी एक योजना आखल्याचे राजन संजनाला सांगतो. सीसीटीव्ही फुटेज तपासताना रेवतीला करिनाविषयी एक दुवा सापडतो. पत्रकार परिषदेत करिना व तिच्या आईला पाहून पत्रकार चकित होतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
| Release Date | 21 Jan 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


