11 Dec 2023 • Episode 7 : मिस बावधन' ही मोहीम पडते पार
काळू-बाळू स्पर्धकांना एका वाड्यात नेतात. वाड्याची मालकीणबाई निवडल्यावर हार्दिक स्पर्धकांना 'मिस बावधन' या मोहिमेविषयी सांगतो. गश्मीर महाजनी व नंदेश उमप यांच्या उपस्थितीत स्पर्धकांची मोहीम पार पडते.
Details About जाऊ बाई गावात Show:
| Release Date | 11 Dec 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|


